अजब
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : विलक्षण,अद्भुत, असामान्य.
- अधिक माहिती :
- अजबखाना - विचित्र वस्तुसंग्रहालय,पदार्थ संग्रहालय.
- समानार्थी शब्द : चमत्कारिक, आश्चर्यकारक
- इतर भाषेत उच्चार :
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे