मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. यथाशास्त्र जप न करणारा ब्राह्मण.
  2. शास्त्र निषिद्ध ग्रंथ वाचतो तो.
  3. श्वास घेणे व सोडणे या क्रियांनी होणारा 'हंस' मंत्र.
  • अधिक माहिती : [अस्पष्ट रीतीने जप करतो तो]
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अजप on Wikipedia.Wikipedia