मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. जन्मरहित.
  2. ज्याचा अद्यापि जन्म झाला नाही.
  3. अनादी कालापासून अस्तित्वात असलेला.
  • अधिक माहिती : [अ(अभावार्थक)+जन्म(उत्पत्ती)]
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अजन्म on Wikipedia.Wikipedia