अजगूल
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- अशक्त;भक्कम किंवा मजबूत नव्हे तो.(बांधकाम,पदार्थ इ.)
- स्वव्यापार करायला असमर्थ असा तो.(इंद्रिये,अवयव इ.)
- अपेक्षित काम करावयला निरुपयोगी.
- अधिक माहिती : विशेषण
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजगूल on Wikipedia.Wikipedia