मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :

संस्कृत -[अ(नाही)+ज(जन्मणे)].

  1. ज्याचा जन्म झाला नाही असा(स्वयंभू)
  2. बोकड
  3. ब्रम्हदेव
  4. रघुवंशीय राजाचे नाव(दशरथाच्या बापाचे).

फारसी - अनेक सदरे वेगवेगळी व्हावी आणि बेरजेचा ताळा पाहता यावा म्हणून सदरवार बेरजेची पंक्ति.

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अज on Wikipedia.Wikipedia