अच्युत
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : न गळलेले,भ्रष्ट न झालेले,न पडलेले,अढळ,स्थिर.
- अधिक माहिती : विशेषण.
- श्रीविष्णूचे नाव.
- अच्युतफळ- आंबा(चूतफळ ह्याचे अशुद्ध किंवा अपभ्रंश रूप)
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अच्युत on Wikipedia.Wikipedia