अच्छेर
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : अर्धा शेर,दोन पावशेर(वजनी किंवा मापी).
- अधिक माहिती : (अर्ध+शेर)
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अच्छेर on Wikipedia.Wikipedia
सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अच्छेर on Wikipedia.Wikipedia