मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. मृत.
  2. जड (धोंडा,लाकूड इ.).
  3. चलनवलन नसलेला (मूर्च्छित माणूस)

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  अचेतन on Wikipedia.Wikipedia