अचुंबित
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- न चुंबिलेली,न भोगलेली.
- नवीन,पूर्वी कोणी न काढलेली(युक्ती,कला,हिकमत).{संपूर्ण, अस्पष्ट,बिनचूक}
- अधिक माहिती : विशेषण(अ+चुंबित).
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अचुंबित on Wikipedia.Wikipedia