अचिर
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/82/Logo_book2.png/40px-Logo_book2.png)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : लवकर, थोडक्यांच वेळात
- अधिक माहिती : क्रियाविशेषण{अ+चिर(फार वेळ)}
- अचिरकाळ - स्वळप किंवा थोडका कालावधी.
- अचिरस्थायी - लवकर नाश पावणारा,अशाश्वत,क्षणिक.
- समानार्थी शब्द : अचिरात, अचिरेकरून.
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अचिर on Wikipedia.Wikipedia