अचाट
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : विलक्षण,असामान्य, लोकोत्तर(कल्पना,बुद्धी,बल इ.)
- अधिक माहिती :
- अचाट खाणे, मसणांत जाणे - अचरटपणाने खाण्याचा परिणाम मरण.
- अचाट बुद्धी खेळवावी बळेच संपत्ती मिळवावी - लोकोत्तर बुद्धी चालवली तर हटकून पैसा मिळतो.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अचाट on Wikipedia.Wikipedia