मध्ययुगातील दिव्याचा एक प्रकार. अग्नीच्या योगाने अपराधाची सत्या सत्याता ठरविण्याची रीत. उकळत्या तेलाच्या कढईत हात बुडवून आत टाकलेली वस्तू बाहेर काढणे वा तप्त लोखंडाचा गोळा हातावर घेणे हे अग्निदिव्याचे स्वरूप. हाताला इजा झाली नाही तर तो माणूस निरपराधी समजला जात असे. अग्निदिव्य on Wikipedia.Wikipedia