अगरबत्ती
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : एक सुगंधी जळाऊ काडी,अगर(अगरु) वापरुन केलेली बत्ती.
- अधिक माहिती : सर्वसाधारणपणे पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा वापर होतो,अगरु नावाच्या वनस्पतीच्या लाकडाचे बारीक कुट आणि बांसाच्या पातळ काड्या वापरुन केलेली एक वस्तु. हिचा उपयोग देवासमोर लाउन सुगंधासाठी करतात. मुळचा फारसी शब्द.
उत्पत्ती-
संपादनहा तद्भव (संस्कृतोद्भव) शब्द आहे. यातील मूळ संस्कृत शब्द अगरु-वर्तिका –
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
- English : Incense Stick,Agarbatthi
- तमिळ :அகரபத்தி
अगरबत्ती