अखत्यारी
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- ज्याला काही विशिष्ट हक्क, अधिकार इ. दिलेला असतो तो. (पुल्लिंगी)
- दिलेला हक्क, अधिकार इ. (स्त्रीलिंगी)
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
[१] अखत्यारी on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे