अखत्यार
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : १. सोपविलेला अधिकार, २. दिलेला अधिकार किंवा हक्क
- लिंग : पुल्लिंगी
- अधिक माहिती : अखत्यारपत्र (नपुंसकलिंगी) - ज्या लेखाने किंवा पत्राने काही अधिकार, हक्क, वहिवाट इ. दिलेले असते ते.
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
[१] अखत्यार on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे