अखई
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- अक्षय, अखंड, सदोदित टिकणारे
- अनंत काळापर्यंत (क्रियाविशेषण)
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- प्रकार : विशेषण
[१] अखई on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे