अखंडित
अखंडित
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- अखंडित
शब्दवर्ग
संपादन- विशेषण
व्याकरणिक विशेष
संपादन- गोडगण विशेषण
अर्थ
संपादन- अत्रुटित,अविभक्त,तुकडे न पडलेला.उदा.मुंबईला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कर्मचारी खूप मेहनत घेतात.
- जे खोटे, चुकीचे, निराधार म्हणून दाखवून देण्यात आलेले नाही असे (तत्व, विधान इ.) [१]
- विशाल, तीव्र, तीक्ष्ण (बुद्धि, पराक्रम, संपत्ती) [२]
समानार्थी शब्द
संपादनअखंडित - सलग,सतत.
व्युत्पत्ती
संपादनसंस्कृत : अ + खंडित [३]
अधिक माहिती
संपादनअखंडित लक्ष्म्यलंकृत (विशेषण) पत्राच्या मायन्यांत थोर लोकांस द्यावयाची पदवी. [४]
हिन्दी
संपादन- अभंग
इंग्लिश
संपादन- unbroken