मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : मोठ्यामोठ्याने किंवा हेल काढून (रडणे)
  • अधिक माहिती : अकसाबोकशी, ओकसाबोकशी अशीही रूपे आहेत.
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • प्रकार : क्रियाविशेषण

[१] अक्साबोक्शी on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे