अक्लृप्त
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : न केलेले, न रचलेले, न उभारलेले.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : अ निषेधार्थक + क्लृप्त = केलेले
- प्रकार : विशेषण
[१] अक्लृप्त on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे