अक्रोध
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- क्रोधाचा अभाव.
- संन्याशाच्या राहणीचे एक कर्तव्य
- क्रोधरहित, शांत वृत्तीचा
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : अ अभावार्थक + क्रोध= राग
- प्रकार : विशेषण
- लिंग : पुल्लिंगी
[१] अक्रोध on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे