अक्रुसणे
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : लांबी, रुंदी, वगैरेंनी अखूड होणे. ( धोतर, लुगडे, किंवा काही कापड धुतल्यावर वगैरे.)
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : अक्रसणे
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : आकृष्ट होणे = अखूड होणे.
[१] अक्रुसणे on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे