मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : १. विकत घेण्याजोगा नव्हे तो, २. विकत न जाणारे, ३. विकता येत नाही ते.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : अक्रेय
  • इतर भाषेत उच्चार :
  • व्युत्पत्ती : संस्कृत : क्री = विकत घेणे.


[] अक्रय्य on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे