मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. वडील बहीण
  2. दारिद्र्य (दारिद्र्याची देवता ही लक्ष्मीची वडील बहीण अशा विनोदी कल्पनेवरून.)
  • अधिक माहिती :
  • भाषेतील वापर :
  1. अक्काबाई - अवदसा, कुबुद्धि
  2. अक्काबाईचा फेरा (पुल्लिंगी) - दारिद्र्याचे येणे, दारिद्र्य.
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • व्युत्पत्ती : कानडी अक्का = वडील बहीण
  • लिंग : स्त्रीलिंगी


[] अक्का on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे