अक्कलबाज
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : हुशार, धूर्त, चाणाक्ष.
- अधिक माहिती : अक्कलवान असाही शब्द वापरतात.
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- प्रकार : विशेषण
[१] अक्कलबाज on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे