अक्कलदाढ
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : मनुष्यास वयाच्या सुमारे २४ व्या किंवा २५ व्या वर्षी येणारी दाढ.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : अक्ल = बुद्धि + दाढ (संस्कृत - दष्ट्रा)
- लिंग : स्त्रीलिंगी
[१] अक्कलदाढ on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे