अक्कलखाद
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : पूर्णपणे, साफ, अगदी.
- अधिक माहिती : नाश, नासाडी, तोटा वगैरे दाखवणाऱ्या क्रियापदांच्या साह्चर्याने याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, यंदा आमचा जोंधळा अक्कलखाद बुडाला.
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- प्रकार : क्रियाविशेषण
[१] अक्कलखाद on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे