[] अक्कलकरा on Wikipedia.Wikipedia

मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : एक औषधी वनस्पति.
  • अधिक माहिती : अक्कलकरा ची अक्कल -कारा, -काडा, -काला, -खार अशीही रूपे आहेत.
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • लिंग : पुल्लिंगी
  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे