अकृतज्ञ
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : उपकार न स्मरणारा.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : कृतघ्न
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : नव्हे कृतज्ञ तो. अ + कृत + ज्ञ
[१] अकृतज्ञ on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे