अकृत
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- न केलेले.
- अयोग्य कृत्य, पाप.
- लिंग : नपुंसकलिंगी
- अधिक माहिती : 'काल' प्रत्यय लागल्यानंतर विशेषण तयार होते. अर्थ - 'ज्या कर्जाला मुदत ठरविलेली नाही असें.'
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : अ नकारार्थक + कृत (केलेला) कृ = करणे
- प्रकार : विशेषण
[१] अकृत on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे