मराठी

संपादन

शब्दवर्ग

संपादन

विशेषण

व्याकरणिक विशेषण

संपादन

गण: गोड - गण

विशेष कौशल्य संपादन न केलेला, अनिपुण्य. उदाहरण : प्राची चित्रकलेमध्ये अकुशल आहे.

व्युत्पत्ती

संपादन

संस्कृत : नव्हे कुशल तो.

हिंदी

संपादन

अकुशल

इंग्लिश

संपादन

unskilled