मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : ज्याला कोठूनही भय नाही असा. अत्यंत सुरक्षित.
  • अधिक माहिती : ह्याचे अक्रतोभय हे अपभ्रष्ट रूप.
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • व्युत्पत्ती : संस्कृत : अ अभावार्थक + कुतः (कोठूनही) + भय (भीति)
  • प्रकार : विशेषण


[] अकुतोभय on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे