अकुंठित
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : न थांबविलेला
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : अप्रतिबद्ध, अवारित, अरुद्ध
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : अ + अभावार्थक + कुंठित - थांबविलेला (कुंठ् = आडविणें)
- प्रकार : विशेषण
[१] अकुंठित on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे