अकीर्तनीय
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : स्तुती, प्रशंसा इत्यादीला अयोग्य. वर्णितां, स्तवितां येण्याजोगा नव्हे तो.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : अ अभावार्थक. + कीर्तनीय (कृत् = स्तविणें, सांगणे)
- प्रकार : विशेषण
[१] अकीर्तनीय on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे