मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : अगदी किंचित किंवा अल्पसुद्धा नाही अशा रीतीने
  • प्रकार : क्रियाविशेषण
  • अधिक माहिती : प्रत्यय लागून तयार होणारी विशेषणे :
  1. -कर : काहीही काम वगैरे न करणारा.
  2. -प्रद : काहीही न देणारा.
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • व्युत्पत्ती : संस्कृत : अ अभावार्थक + किंचित् (काही तरी)


[] अकिंचित् on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे