अकाल्पनिक
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : कल्पनेत नसलेला, कल्पनेतून न काढलेला.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : सत्य, खरा.
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : अ = अभावार्थक, + काल्पनिक (क्लृप्)
- प्रकार : विशेषण
[१] अकाल्पनिक on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे