अकारण
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- ज्याला कारण नाही असा, (विशेषण)
- स्वयंसिद्ध, ईश्वर, (विशेषण)
- कारण, निमित्त किंवा कुरापत नसतां; विनाकारण; उगीचच्या उगीच. (क्रियाविशेषण)
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : अ अभावार्थक + कारण
[१] अकारण on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे