अकाम्य
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : फळाची, लाभाची इच्छा न धरता केलेले, आचारलेलें, निष्काम हेतूने केलेले इ.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : अ + काम्य (कम् = इच्छिणे)
- प्रकार : विशेषण
[१] अकाम्य on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे