अकस्मात
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- अचानक, अकल्पित
- पूर्वी सूचना नसतां किंवा न देतां, ध्यानी मनीं नसतां, एकाएकीं [१]
- कारण किंवा आधार नसतां केलेले ( विधान, दोषारोपण इ. ) [२]
- अधिक माहिती : - हा तत्सम समास आहे.न कस्मात् ।असा त्याचा विग्रह आहे.
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : अ अभावार्थक + कस्मात् (कशापासून) [३]
- प्रकार : क्रियाविशेषण [४]
- अपभ्रष्ट रूप : अकस्मात्र [५]
• इतर भाषेतील समानार्थी शब्द