अकळतनकळत
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- चुकूनमाकून; न जाणतां; अज्ञानाने
- यदृच्छेने, कर्मधर्मसंयोगाने.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- प्रकार : क्रियाविशेषण
- व्युत्पत्ती : कळणें पासून स्वैर घटना
[१] अकळतनकळत on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे