अकळ
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : कळण्याजोगे नाही ते.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : दुर्ज्ञेय, दुर्बोध.
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : अ नाहीं, कळ, 'कळणे' पासून
- प्रकार : विशेषण
[१] अकळ on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे