मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : काही काम करावयाची नालायकी.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : पराक्रमशून्यत्व
  • इतर भाषेत उच्चार :
  • व्युत्पत्ती : संस्कृत : अ नकारार्थक + कर्तृत्व
  • लिंग : नपुंसकलिंगी


[] अकर्तृत्व on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे