मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ आणि लिंग:
  1. अक्रोड या नावाचे झाड. (नपुंसकलिंगी)
  2. अक्रोडाच्या झाडाचे फळ. (पुल्लिंगी)
  • अधिक माहिती : अकरोट असेही उच्चारतात.
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :


[] अकरोड on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे