मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. शंकराचा अकरावा अवतार,
  2. अति रागीट, तापट माणूस,
  3. हनुमान किंवा मारुति.
  • अधिक माहिती : अकराही रुद्र अति भयंकर असतात, पण त्यातल्या त्यात अकरावा सर्वांहून भयंकर आहे अशा समजुतीवरून 'अति रागीट' किंवा 'तापट माणूस' असा अर्थ आहे.
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • लिंग : पुल्लिंगी


[१] अकरावा रुद्र on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे