मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : दाट मैत्री
  • अधिक माहिती : जन्म-नक्षत्रापासून अकराव्या राशीत बृहस्पति म्हणजे गुरु आला असता तो कल्याणकारक असतो अशा समजुतीवरून.
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • लिंग : पुल्लिंगी


[] अकरावा बृहस्पति on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे