अकराळ-विकराळ
मराठी भाषा
संपादनउच्चार
|
|
विशेषण
संपादन- प्रकार : गुणवाचक विशेषण
वचन
संपादनएकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)
लिंग
संपादनपुल्लिंगी / स्त्रीलिंगी / नपुसकलिंगी (नामाप्रमाणे)
अर्थ
संपादनभाषांतरे
संपादनभाषांतर करताना घ्यायची काळजी
संपादनशब्द केव्हा वापरावा
संपादनचांगल्या गोष्टींच्या विरोधातील भयानक गोष्टींचा उल्लेख करताना हे विशेषण वापरावे.
शब्द केव्हा वापरू नये
संपादनवाईट गोष्टींच्या विरोधातील भयानक गोष्टींचा उल्लेख करताना हे विशेषण वापरू नये.
वाक्यात उपयोग
संपादन- एकवचनाच्या रूपात : एखाद्या अकराळ विकराळ राक्षसाला लीलया चीत करणे हा वानरवीर हनुमानाच्या डाव्या हातचा मळ होता.
- अनेकवचनाच्या रूपात : रावणाकडे हजारो अकराळ विकराळ राक्षसांची सेना होती.
- पुल्लिंगी रूपात : अकराळ विकराळ चण्ड राक्षसाशी दोन हात करण्याची कोणाचीही सहजासहजी हिंमत होणे शक्य नव्हते.
- स्त्रीलिंगी रूपात : हिडिंबा अकराळ विकराळ राक्षसीण होती.
- नपुसकलिंगी रूपात : मायावी राक्षस अनेकदा अकराळ विकराळ रूप धारण करून केवळ भीतीनेच लोकांना गारद करत होते.
वाक्प्रचार
संपादनम्हणी
संपादनसाहित्यातील आढळ
संपादनसंधी व समास
संपादनउत्पत्ति
संपादनअकराळ व विकराळ या दोन जोड शब्दांपासून हे विशेषण तयार होते.
अधिकची माहिती
संपादनमराठीत अक्राळ विक्राळ असेही ह्या शब्दाचे रूप आहे. [१]
समानार्थी शब्द
संपादनउग्र, भयंकर, विलक्षण [२]
व्युत्पत्ती
संपादनसंस्कृत : कराल (-ळ) = भयंकर, त्याहून काही भयंकर नाही ते अकराल (-ळ) विशेषकरून भयंकर ते विकराल (-ळ) [३]
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
संपादन
|
|