अकच्छ
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- विशेषण - लुगड्याचा किंवा धोतराचा कासोटा न घालतां नेसलेले
- नाम - अशा तऱ्हेचे लुगडे किंवा धोतर नेसणारी स्त्री किंवा पुरुष.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : अ + अभावदर्शक + कच्छ
[१] अकच्छ on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे