मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : ज्याला कर्ज नाही तो.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : अऋणी, ऋणमुक्त
  • इतर भाषेत उच्चार :
  • व्युत्पत्ती : संस्कृत : अ +ऋण (कर्ज)
  • प्रकार : विशेषण


[] अऋण on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे