अंश
मराठी भाषा
संपादनउच्चार
|
|
नाम
संपादन- प्रकार : भाववाचक सामान्यनाम
वचन
संपादनएकवचन / अनेकवचन
लिंग
संपादनपुल्लिंगी
- स्त्रील्लिंगी रूप : लागू होत नाही; अंश नेहमीच पुल्लिंगी असतो.
- नपुसकलिंगी रूप : लागू होत नाही; अंश नेहमीच पुल्लिंगी असतो.
अर्थ
संपादनपूर्ण गोष्टीतील थोडा भाग.
भाषांतरे
संपादनभाषांतर करताना घ्यायची काळजी
संपादनअंश हा शब्द जेव्हा विशेषनाम म्हणून वापरला जातो तेव्हा त्याचे भाषांतर करू नये.
शब्द केव्हा वापरावा
संपादनमूळ स्रोताच्या खूप थोड्या भागासाठी.
शब्द केव्हा वापरू नये
संपादनमूळ स्रोताच्या पुरेशा मोठ्या भागासाठी.
वाक्यात उपयोग
संपादनजीव हा परमानंद स्वरूप परमात्म्याचा अंश असल्यानेच आनंदासाठी नेहमी धडपडत असतो.
वाक्प्रचार
संपादनम्हणी
संपादनसाहित्यातील आढळ
संपादन- "ज्ञानियाचा वा तुक्याचा,
- तोच माझा वंश आहे.
- माझिया रक्तात थोङा,
- ईश्वराचा अंश आहे." (कवी: ग.दि.मा.)
संधी व समास
संपादनउत्पत्ति
संपादनअंश (मूळ संस्कृत शब्द)
अधिकची माहिती
संपादननाम
संपादन- प्रकार : समुदायवाचक सामान्यनाम
वचन
संपादनएकवचन / अनेकवचन
लिंग
संपादनपुल्लिंगी
- स्त्रील्लिंगी रूप : लागू होत नाही; अंश नेहमीच पुल्लिंगी असतो.
- नपुसकलिंगी रूप : लागू होत नाही; अंश नेहमीच पुल्लिंगी असतो.
अर्थ
संपादनगणितातील परिमेय संख्येतील वरचा आकडा.
भाषांतरे
संपादन
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी
संपादन- अंश हा शब्द जेव्हा विशेषनाम म्हणून वापरला जातो तेव्हा त्याचे भाषांतर करू नये.
शब्द केव्हा वापरावा
संपादनशब्द केव्हा वापरू नये
संपादनवाक्यात उपयोग
संपादन३/२ यातील अंश मोठा असल्याने ही अंशाधिक संख्या आहे; तर २/३ यातील अंश लहान असल्याने व छेद मोठा असल्याने ही छेदाधिक संख्या आहे.
वाक्प्रचार
संपादनम्हणी
संपादनसाहित्यातील आढळ
संपादनसंधी व समास
संपादनउत्पत्ति
संपादनअंश (मूळ संस्कृत शब्द)
अधिकची माहिती
संपादन- परिमेय संख्येचा दुसरा भाग दाखवणारा शब्द : छेद.
नाम
संपादन- प्रकार : समुदायवाचक सामान्यनाम
वचन
संपादनएकवचन / अनेकवचन
लिंग
संपादननपुसकलिंगी
- स्त्रील्लिंगी रूप : लागू होत नाही; अंश नेहमीच नपुसकलिंगी असते.
- पुल्लिंगी रूप : लागू होत नाही; अंश नेहमीच नपुसकलिंगी असते.
अर्थ
संपादनतापमान मापनाच्या सेल्सिअस, फॅरेन्हाईट, केल्विन इत्यादी वेगवेगळ्या मापनपद्धतीतील एकक
भाषांतरे
संपादनभाषांतर करताना घ्यायची काळजी
संपादन- अंश हा शब्द जेव्हा विशेषनाम म्हणून वापरला जातो तेव्हा त्याचे भाषांतर करू नये.
शब्द केव्हा वापरावा
संपादनशब्द केव्हा वापरू नये
संपादनवाक्यात उपयोग
संपादनमानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६.९ अंश सेल्सिअस असते.
वाक्प्रचार
संपादनम्हणी
संपादनसाहित्यातील आढळ
संपादनसंधी व समास
संपादनउत्पत्ति
संपादनअंश (मूळ संस्कृत शब्द)
अधिकची माहिती
संपादन- तापमान मापनाच्या प्रत्येक एककाचा अंश हा अविभाज्य भाग असतो; उदाहरणार्थ : अंश सेल्सिअस, अंश फॅरन्हाईट, अंश केल्विन.
विभक्ती
संपादनविभक्ती | एकवचन | अनेकवचन |
---|---|---|
प्रथमा | अंश | अंश |
द्वितीया | अंशास, अंशाला | अंशास, अंशांना |
तृतीया | अंशाने, अंशाशी | अंशांनी, अंशांशी |
चतुर्थी | अंशास, अंशाला | अंशास, अंशांना |
पंचमी | अंशाहून | अंशांहून |
षष्ठी | अंशाचा, अंशाची, अंशाचे | अंशांचा, अंशांची, अंशांचे |
सप्तमी | अंशात | अंशात |
संबोधन | हे अंश, अंशा | अंशांनो |
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
संपादन- वर उल्लेखकेल्या प्रमाणे अंश शब्दाच्या लेखनात व अर्थात मराठी व हिंदी भाषेत साम्य आढळते; पण उच्चारणात थोडा फरक जाणवतो. तो ध्वनीमुद्रीत स्वरूपात स्पष्ट करण्यारत जाणकारांनी सहकार्य करावे.
अधिकची माहिती
संपादन- विशेषनाम म्हणूनही अंश चा वापर होतो. मुलाचे नाव अंश ठेवता येते.