मराठी

नोंदीचा शब्द

संपादन

अंथरूण(न.लिं)(ए.व)

संपादन

शब्दवर्ग

संपादन

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  1. स.ए.व-अंथरूण
  2. स.अ.व-अंथरूण
  3. सा.ए.व-अंथरूणा
  4. सा.अ.व-अंथरूणां
  • रात्री झोपताना खाली अंथरायचे कापड.

उदा.,राम सगळ्यांची अंथरूण घाल.

हिन्दी

संपादन

बिस्तर[१]

इंग्लिश

संपादन

Bedding [२]