अंजीर
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- एक फळ.
- अंजिराचे झाड.
- जनावरांना दवा देताना त्यांच्या दातांची वगैरे आपल्या हाताला दुखापत होऊ नये म्हणून त्यांच्या तोंडातून घातलेला लाकडी खुंटा (तोंड न मिटावे म्हणून.)
- अधिक माहिती
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
• इतर भाषेतील समानार्थी शब्द